Recipe - चमचमीत थालीपीठ

Views : 79280 | Print Recipe

साहित्य (Ingradients):

ज्वारीचे पीठ, गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ, बाजरीचे पीठ, नाचणीचे पीठ (प्रत्येकी १/२ वाटी),गाजर, कोबी, बीट, कांदा (आवडीप्रमाणे) किसून, १ बटाटा उकडून, अर्धी वाटी टोमाटो प्युरी, कोथिंबीर चवीप्रमाणे, आले, लसून, मिरची पेस्ट, धनेपूड, जिरेपूड, तील व मीठ.

लागणारा वेळ (Time) :

कृती (Procedure) :

• वरील सर्व पदार्थ एकत्र करून थालीपीठाच्या पिठाइतके घट्ट मळावे.
• तव्यास तेल लावून थालीपीठे करावीत.
• गरमगरम सॉस, चटणी किंवा लोण्यासोबत खायला द्यावी.

<< Go Back

 

 

 
Aaswad means "A Taste". Aaswad.com is collection of Maharashtrian recipes (Pakakala) and Indian recipes. All recipes are put in Marathi Language. All Recipes are put in well manner. Browse through our categories to avail varienty of recipies.