Recipe - बटाट्याचे धिरडे

Views : 40153 | Print Recipe

साहित्य (Ingradients):

२ मोठे बटाटे, १ वाटी गव्हाचे पीठ, २ मोठे चमचे रवा, ३-४ बारीक़ कापलेली हिरवी मिरची,१ छोटा चमचा जिरे, मीठ, तेल.

लागणारा वेळ (Time) :

कृती (Procedure) :

  • बटाटे धुऊन साल काढून बारीक़ खिसावे.
  • त्यात गव्हाचे पीठ, रवा, बटाटा, हिरवी मिरची, जिरे, पाणी घालून जाडसर मिश्रण बनवावे.
  • नॉनस्टिक तव्यावर तेल घालून पीठ पसरून खरपूस भाजून घ्यावे.
  • दह्याबरोबर/सॉसबरोबर सर्व्ह करावा.

<< Go Back

 

 

 
Aaswad means "A Taste". Aaswad.com is collection of Maharashtrian recipes (Pakakala) and Indian recipes. All recipes are put in Marathi Language. All Recipes are put in well manner. Browse through our categories to avail varienty of recipies.